45 मिनिटांच्या private call मध्ये शोधा तुमच्या व्यवसायातले 3 सर्वात मोठे growth leaks - आणि आधी कुठला fix करायचा ते.
Audit Details

Team ला ownership नाही, आणि तुम्ही नसलात की काम थांबतं. कोणाला कोणती जबाबदारी आणि कोणता target द्यायचा, ते ठरवू.
Sales होतोय, पण profit आणि cash नक्की कुठे गळतोय ते कळत नाही. Pricing, margin आणि cash flow मधला leak शोधू.
दिवसभर busy असता, पण खरं महत्त्वाचं काम मागे राहतं. तुम्ही स्वतः काय करायचं आणि काय delegate करायचं, ते clear करू.
चालू व्यवसाय असलेले owners: manufacturers, traders, retailers आणि service businesses, ज्यांना वाढ हवी आहे पण सगळं स्वतःच्या खांद्यावर घेऊन नाही.
Focused sessions with business owners working through clarity, systems, team performance and sustainable growth.

Tejasvee Piyush या MSME Growth Consultant आहेत. त्या business owners ना financial, operational आणि team संबंधित अडचणी ओळखून त्यांचं रूपांतर clear priorities आणि practical actions मध्ये करायला मदत करतात.
200+ business owners सोबत काम • 15 वर्षांचा अनुभव
Payment पूर्ण झाल्यावर लगेच तुमचा slot निवडा.
Confirmation आणि Zoom/Meet link WhatsApp वर येईल.
Call ला येताना तुमचा मुख्य प्रश्न आणि महत्त्वाचे business numbers (sales, खर्च, team size) सोबत ठेवा.
A focused 45-minute Business Growth Leak Audit with Tejasvee Piyush.
Payment पूर्ण करण्यासाठी तुम्ही secure payment page वर जाल.
Booking Policy
तुमचा slot तुमच्यासाठी राखून ठेवला जातो, म्हणून payment non-refundable आहे.
Call च्या किमान 12 तास आधी कळवल्यास एकदा free reschedule करता येईल.
It is for MSME owners, manufacturers, retailers and service providers who want to identify the biggest leaks holding their business back.
Your private Business Growth Leak Audit is 45 minutes long.
Your audit will take place online through Zoom or Google Meet. Joining details will be shared after booking.
The Business Growth Leak Audit fee is ₹399.
Yes. This one-to-one conversation is centred on your situation, goals and most important challenge.
Bring key numbers, a short description of the problem and the outcome you want.
Payment पूर्ण झाल्यावर लगेच तुमचा slot निवडा. Confirmation आणि Zoom/Meet link WhatsApp वर येईल.
तुमचा slot तुमच्यासाठी राखून ठेवला जातो, म्हणून payment non-refundable आहे. Call च्या किमान 12 तास आधी कळवल्यास एकदा free reschedule करता येईल.
Please use the support details provided on the payment or booking confirmation page.